Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

आनंदाची बातमी!!! आता वारस फेरफार अर्ज अश्वटेक कॉम्पुटर आपले सरकार सेवा केंद्र महाबळेश्वर येथे ऑनलाईन करून मिळेल.

  आनंदाची बातमी!!! आता वारस फेरफार अर्ज  अश्वटेक कॉम्पुटर आपले सरकार सेवा केंद्र महाबळेश्वर येथे ऑनलाईन करून मिळेल. यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक  १. १०० च्या बॉंड पेपरवर वारस नोंद तहसीलदार प्रतिज्ञापत्र  २. खाते उतारे सर्व  3. अर्जदार यांचे आधार कार्ड  ४. अर्जदार यांचा पासपोर्ट साईझ फोटो  5. मयताचा मृत्यूचा ओरिजिनल दाखला  फेरफार   अर्ज प्रणाली  - ई-हक्क -------------------------------------------------------------------------------------------- आपले सरकार सेवा केंद्र महाबळेश्वर  पत्ता ; ३५ ओरचीड शॉपिंग मॉल, पूनम चौक महाबळेश्वर  ता. महाबळेश्वर, जिल्हा सातारा ४१२८०६  मो. 9421116604

१ जानेवारी २०२२ रोजी १८ किवा अधिक वयअसलेले नागरिक आजपासून मतदार नोंदणीस पात्र

  १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक वय असलेले नागरिक आजपासून मतदार नोंदणीस पात्र मताधिकार बजावण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची आजच खात्री करून घ्या!       इतर कागदपत्रा प्रमाणेच निवडणूक ओळखपत्र देखील तितकेच महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. जर आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर ते तुम्ही    आजच अश्वटेक कॉम्पुटर मध्ये संपर्क करा   ९४२१११६६०४                                

अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर मध्ये शासनमान्य MS-CIT प्रवेश सुरू

  शासकीय भरतीसाठी व नवीन डिजिटल माहितीसाठी आवश्यक असणारा MS-CIT कोर्स सुरु आहे. ---------------------------------------------------------------- -Windows 10 -200 DIGITAL SKILLS & MUCH MORE -------------------------------------------------- ADDRESS ASHWATECH COMPUTER ACADEMY MAHABALESHWAR 35 ORCHID SHOPPING MALL  MAHBALESHWAR MOB. 9421116604 VILAS SIR,

पेन्शनधारकांनो, लवकर जमा करा ‘हयाती’चा दाखला, अन्यथा बंद होईल ‘पेन्शन’

  जर तुम्ही सुद्धा पेन्शन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नियमानुसार यावर्षी सुद्धा  पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत आपला हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागेल.  जर असे केले नाही, तर त्यांची पेन्शन थांबवली जाईल. सर्व निवृत्त कर्मचार्‍यांसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना खुप महत्वाचा असतो.याच महिन्यांमध्ये पेन्शनर्सला लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर ९४२१११६६०४