जर तुम्ही सुद्धा पेन्शन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नियमानुसार यावर्षी सुद्धा पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत आपला हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागेल. जर असे केले नाही, तर त्यांची पेन्शन थांबवली जाईल.सर्व निवृत्त कर्मचार्यांसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना खुप महत्वाचा असतो.याच महिन्यांमध्ये पेन्शनर्सला लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते.
अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर ९४२१११६६०४
Comments
Post a Comment