आर.टी.ई. २५ % ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतचीच असावीत. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला येत्या सुरुवात होणार आहे. अ नं कागदपत्राचा प्रकार वैध कागदपत्रांची सूची 1 रहिवासाचा / वास्तव्याचा पुरावा (सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता) रेशनिंग कार्ड , ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालविण्याचा परवाना) वीज टेलिफोन बिल देयक , पाणी पट्टी , प्रॉपर्टी टॅक्स देयक घरपट्टी , फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आधार कार्ड , मतदान ओळखपत्र , पासपोर्ट या पैकी कोणतेही एक निवासी पुराव्याकरिता गॅस बुक रद्द करण्यात आलेले आहे. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.... 2 वंचित जात सवर...