Skip to main content

Posts

Showing posts from June, 2023

*महाराष्ट्र राज्य तलाठी भरती 2023* *

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), ' कार्यालयाकडून महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल. शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट: 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-] ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023 (11:55 PM) परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.  अधिक माहितीसाठी संपर्क  अश्वटेक कॉम्पुटर व आपले सरकार सेवा केंद्र , महाबळेश्वर विलास उतेकर सर  मो. 9421116604 तलाठी भारती GR हवा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.  https://wa.me/send me gr/2CZBZQN6XUG6G1