महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), ' कार्यालयाकडून महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क
अश्वटेक कॉम्पुटर व आपले सरकार सेवा केंद्र , महाबळेश्वर
विलास उतेकर सर
मो. 9421116604
तलाठी भारती GR हवा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.
Comments
Post a Comment