Skip to main content

Posts

Showing posts from June, 2024

उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान

उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान ! शासनाकडून महिलांना स्वतः च्या पायावर उभे राहता यावे , त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यांपैकी एक उद्योगिनी योजना ( Udyogini Scheme) आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता यावे , यासाठी शासनाच्या वतीने उद्योगिनी योजना ( Udyogini Scheme) ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी मानली जात आहे. या माध्यमातून स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी महिलांना तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वः कर्तृत्वावर खासगी व्यवसाय उभारण्याची संधी मिळणार आहे. इतर महिलांना या योजनेतून मिळणाऱ्या कर्जाला अत्यल्प व्याजदर लागत असल्याने त्यांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शासनस्तरावर महिलांनी वेगवेगळ्या योजना लागू करण्यात आल्या आहेत. महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे , यासाठी हा प्रयत्न आहे. ·          उद्योगिनी योजनेंतर्गत महिलांना ३ लाखांपर्यंतचे कर्ज दिले ...