Skip to main content

Posts

Showing posts from June, 2025

"एक जिल्हा एक नोंदणी” (One District One Registration)

 "एक जिल्हा एक नोंदणी” (One District One Registration) या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे दस्त नोंदणीसंदर्भातील अनेक अडचणी दूर होणार असून, सामान्य नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध होणार आहे. सध्याच्या व्यवस्थेत, एखाद्या दस्ताची नोंदणी (Dast Nondani) करण्यासाठी संबंधित स्थावर मालमत्तेच्या ठिकाणानुसार ठराविक उपनिबंधक कार्यालयात जावे लागत होते. मात्र "एक जिल्हा एक नोंदणी" धोरणानुसार, आता त्या जिल्ह्यातील कोणत्याही दस्ताची नोंदणी (Dast Nondani) त्या जिल्ह्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात करता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. हे धोरण दिनांक 1 मे 2025 पासून लागू करण्यात आले असून, महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा हा भाग आहे.  या उपक्रमाचे उद्दिष्टः 1. Digital Property Registration ची सुलभता.  2. Real Estate Transparency वाढवणे. 3. Property Fraud रोखणे. 4. नागरिकांना Time-saving and efficient services देणे. 5. Corruption-Free Registration Process. महत्त्वाचे कायदेशीर दस्तऐवज 1. Sale Deed 2. Lease Agreement 3. Gift Deed 4. Mortg...