महाराष्ट्र सरकार, निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ (pension) मुलांना, दिर्घ आजार, घटस्फोटीत स्त्रिया, सोडून दिलेल्या स्त्रिया, वेश्याव्यवसायातून मुक्त (pension) स्त्रिया इ. विविध योजनांद्वारे आर्थिक मदत पुरवते. या योजनांमध्ये काही योजना राज्य सरकार आणि काही केंद्र शासनाकडून (pension) कार्यान्वित केल्या आहेत आणि काही योजना (pension) केंद्र सरकार आणि राज्य (pension) सरकारद्वारे एकत्रित अंमलात आणली आहेत.
संजय गांधी निराधार अनुदान योजना:
उद्देश :निराधार व्यक्ती, अंध, विकलांग, अनाथ (pension) मुलांना, दिर्घ आजारी व्यक्ती, घटस्फोटीत स्त्रिया, सोडलेली महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादींना (pension) आर्थिक मदत करणे.
पात्रता निकष :-
वय 65 वर्षांपेक्षा कमी
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 21,000 / – पर्यंत
आर्थिक मदत :-
प्रत्येक लाभार्थीस दरमहा प्रत्येकी 600 / – आणि एकापेक्षा (pension) जास्त लाभार्थी असलेल्या कुटुंबास दरमहा 900 रुपये मिळतील. लाभार्थींना त्याच्या / तिच्या अपत्याचे वय 25 वर्ष होईपर्यंत, किंवा तो / ती नोकरी करे पर्यंत , जे आधी होईल लाभ दिला जाईल. जर लाभार्थीला (pension) फक्त मुलीच असतील, तर जरी त्या 25 वर्षांच्या झाल्या किंवा विवाहित असल्य तरीही लाभ कायम राहील.
आवश्यक कागदपत्रे :-
1अर्ज
2 रहिवासी दाखला
3 वयाचा दाखला
4 दारिद्र्य रेषेखालील (pension) कुटुंबांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा
5 सिव्हिल सर्जन आणि शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक (pension) यांनी वितरीत केलेले आजाराचे प्रमाणपत्र.
सौजन्य
अश्वटेक कॉम्पुटर महा ई सेवा केंद्र,महाबळेश्वर
मोबा. 9421116604
35 ओरचीड शॉपिंग मॉल, Hdfc बँक शेजारी महाबळेश्वर
Comments
Post a Comment