👉🏻सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी यासाठी या कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी असंघटित कामगार नोंदणीचा *"महामहोत्सव"सुरु झाला आहे.*
👉🏻असंघटीक कामगारांना हक्क मिळवून देणाऱ्या योजनेचा प्रारंभ .....👈🏻
👉🏻योजनेचे फायदे👈🏻
👉🏻1) असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.
👉🏻2) सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देईल.
👉🏻3) सरकारला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा भविष्यात त्यांनाच होईल.
👉🏻4) हे कार्ड तयार केल्यास असंघटीत कामगारांना सरकारकडून 1 वर्षांसाठी विमा मोफत दिल्या जाईल.
👉🏻5) तसेच असंघटीत कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे.
📝 ई-श्रम कार्ड 📝
🆓अतिशय महत्वाचे🆓
*✍🏻नोंदणी केल्यानंतर १० मिनिट मध्ये UAN कार्ड उपलब्ध आणि योजनेचे सर्व लाभ घेण्यासाठी आपण पात्र असाल
📢महानोंदणी असंघटित कामगारांची*📢
Comments
Post a Comment