भारतातील NSDL या कंपनीचे मान्यताप्राप्त (Authorized) सेंटर म्हणून आता अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर ची निवड आता नवीन पॅनकार्ड मिळणार फक्त २ तासात
अश्वटेक कॉम्पुटर आपले सरकार सेवा केंद्र महाबळेश्वर येथे नवीन पॅनकार्ड मिळणार फक्त २ तासात
भारतातील NSDL या कंपनीचे मान्यताप्राप्त (Authorized) सेंटर म्हणून आता अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर ची निवड झालेली आहे.
त्यामुळे आता सर्वात लवकर नवीन पॅनकार्ड फक्त दोन तासात मिळणर आहे.
आवश्यक कागदपत्रे
१) आधार कार्ड
२) स्वताचा OTP साठी मोबाईल
आमच्याकडे खालील प्रकारची पॅनकार्ड काढून मिळतील
१. वैयक्तिक पॅनकार्ड
२. संस्था पॅनकार्ड
3. फर्म पॅनकार्ड
४. बचत गट पॅनकार्ड
5. ग्रामपंचायत पॅनकार्ड
६.पार्टनरशिप पॅनकार्ड
७. Hindu Undivided Family पॅनकार्ड
८. वैयक्तिक कंपनी पॅनकार्ड
आमचे येथे लहान मुलांचे पॅनकार्ड काढून मिळेल .आमचा पत्ता
अश्वटेक कॉम्पुटर आपले सरकार सेवा केंद्र महाबळेश्वर
३५ ओरचीड शॉपिंग मॉल,
HDFC बँक शेजारी ,बँक ऑफ महाराष्ट्र समोर ,महाबळेश्वर
मो. 9421116604
Comments
Post a Comment