सीईटी परीक्षेसाठी अर्ज सुरू...
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे.
⏲️ १९ मार्च पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली तर मे महिन्यापासून परीक्षांना सुरवात होईल
💁♂️ पहा अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक
● एलएलबी ३ वर्षे - अर्ज करण्याची मुदत - २४ मार्च ते १२ एप्रिल
परीक्षा दिनांक - ७ व ८ जून
● एलएलबी ५ वर्षे - अर्ज करण्याची मुदत - १९ मार्च ते ७ एप्रिल
परीक्षा दिनांक -१७ व १८ मे
● बी.एड. - एम.एड. इंटिग्रेटेड -अर्ज करण्याची मुदत- १९ मार्च ते ७ एप्रिल
परीक्षा दिनांक -९ मे
● एम.एड. - अर्ज करण्याची मुदत- २२ मार्च ते ७ एप्रिल
परीक्षा दिनांक -१९ मे
● बी.पी.एड - अर्ज करण्याची मुदत- २२ मार्च ते ७ एप्रिल
परीक्षा दिनांक -११ ते १५ मे
अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर
३५ ओर्चीड शॉप मॉल महाबळेश्वर
मो. ९४२१११६६०४
Comments
Post a Comment