Skip to main content

हक्क सोड पत्र म्हणजे काय?

हक्कसोड पत्र हे एक कायदेशीर कागदपत्र आहे. घरातल्या मुलीला संपत्तीचा दावा सोडताना हे हक्कसोड पत्र द्यावे लागते. घरातल्या संपत्तीवर मी स्वखुशीने दावा सोडत आहे, असं म्हणत त्यावर मुलीची स्वाक्षरी असते. बहिणीने हक्कसोड पत्र दिल्यावर तिला साडी-चोळी देण्याची पद्धतही महाराष्ट्रात आहे.

 

हक्क सोड पत्र म्हणजे काय?

हक्कसोड पत्र हे एक कायदेशीर कागदपत्र आहे. घरातल्या मुलीला संपत्तीचा दावा सोडताना हे हक्कसोड पत्र द्यावे लागते. घरातल्या संपत्तीवर मी स्वखुशीने दावा सोडत आहे, असं म्हणत त्यावर मुलीची स्वाक्षरी असते. बहिणीने हक्कसोड पत्र दिल्यावर तिला साडी-चोळी देण्याची पद्धतही महाराष्ट्रात आहे.

हक्क सोड पत्र  अटी, नियम आणि शर्ती काय आहेत

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की हक्कसोडपत्र म्हणजे काय, ते कश्या पद्धतीने केल जाते, त्याच्या अटी, नियम आणि शर्ती काय आहेत? हक्कसोड करत असतांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या मित्रांनो आपण बघुया

 

हक्कसोडपत्र म्हणजे काय?: हक्कसोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने सहिस्सेदाराने, त्याच्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वतःच्या हिस्साच्या वैयक्तिक हक्क, त्याच एकत्र कुटुंबाच्या सदस्याचे किंवा सहदायककाच्या लाभात, स्वेच्छेने आणि कायमस्वरूपी सोडून दिल्याबाबत नोंदणीकृत दस्त.

 

म्हणजेच मित्रांनो, जे आपल्या घरातील वडील असतिल, भाऊ, बहीण, आत्या किंवा चुलती जी काही नातेवाईक वेतात ज्यांना आपण रक्ताचे नातेवाईक म्हणतो, यांनी त्यांचा हिस्सा, जी काही जमीन जागा असेल ते सोडायला हक्कसोड म्हटले जाते आणि सरकारी कागदपत्रां नुसार त्याला सोडायलाच हक्कसोडपत्र म्हटले जाते.

 

हक्कसोडपत्र कुणाला करता येते?

एकत्र कुटुंबाचा कोणत्याही स्त्री अथवा पुरुष सदस्य, सहिस्सेदार हक्कसोड करू शकतो. म्हणजे एकाच कुटुंबातील सदस्य तेच फक्त किंवा जमिनीत जे कुणी सहिस्सेदार किंवा वारस असेल तोच फक्त हक्कसोड करू शकतो. हक्कसोडपत्र कोणत्या मिळकतीचे करता येते? फक्त वारसाहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणाऱ्या एकत्र कुटुंबातील मिळकतींतील स्वतः च्या हिस्साच्या मिळकतींपुरते हक्कसोडपत्र करता येत.

 

म्हणजेच मित्रांनो, वारसा हक्काने जी काही मालमत्ता चालत आलेली असते, त्यावरतीच फक्त हे हक्कसोडपत्र करता येत, तेही फक्त रक्ताचे नातेवाईक किंवा मालमत्तेच्या फक्त वारसाला यांनाच फक्त हे करता येत. आता आपण बघू, हक्कसोडपत्र कोणाच्या लाभात करता येत म्हणजेच याचा लाभ कुणाला घेता येतो जर कुणी करत असेल तर?ः फक्त त्याच एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य, सहिस्सेदार यांच्या लाभात हक्कसोड करू शकतो/ करता येत.

त्या एकत्र कुटुंबाचे सदस्य किंवा सहिस्सेदार नसलेल्या व्यक्तीच्या लाभार्थी दस्त हक्कपत्र होत नाही, मित्रानो जर एखाद्या कुटुंबाचा सदस्य नसलेली ती व्यक्ती असेल, पण ती व्यक्तीची/मालमत्तेची सहिस्सेदार असेल किंवा ती व्यक्तीचा वारस नसेल.

 

तर इतरांबद्दल सांगूनही हक्क सांगू शकत नाही तर तो हक्कसोडपत्र करत असेल तर त्यांना मुद्रांक कायदा १९५८ मुंबईतील तरतुदीनुसार मूल्यमापन मुद्रांक म्हणतात ज्याला काही तो हक्कसोड करू शकतो पण त्यालाचींक शुल्क भरावे लागते.

 

*आता जे काही हक्कसोडपत्र मोबदला कसे देतात ते बघूया: स्पष्टपणे हक्कसोडपत्र विना मोबदला दिल्याने हक्कसोडपत्र हे मोबदला सुद्धा बदलले, मित्रांनो आपली जी काही इच्छा असेल, जमीन असेल, किंवा इतर जी काही प्रोत्साहन देत असेल तर ती हक्कसोड करत असेल. तुम्ही हक्कसोड करत असताना त्यांना मोबदला न द्यावा,

 

असाही संबंध जोडिये नाही की तुमचा हक्क सोडत असताना त्यात काही हिस्सा किंवा पैसे आपण घेऊ शकत नाही, अश्या प्रकारची कुठलीही नोंद नाह, आर्थिक •व्यवहाराने तुमचा हक्कसोड करू शकता. मित्रांम मोबदला सह पक्षे हक्कसोडपत्र त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा सहिस्सेदार यांच्या लाभात सामायिक मुद्रांक शुल्क आकारले जात नाहीत. फक्त हक्कसोडपत्रासाठी शुल्क आकारले जातील.

 

हक्कसोडपत्र नोंदणीकृत काय? होय, हक्कसपत्र नोंदणीकृत आणि लेख सरकारी सरकारी असणे आवश्यक नाही तर त्याची नोंद दप्तरात होणार नाही. हक्कसोडपत्र कसे करावे?ः कुटुंबातील व्यक्तीवर हक्क सोडवणारा आणि तो हक्क ग्रहणकर्ता स्वतंत्रपणे सर्व सदस्यांना एकत्रितपणे, त्यांच्या कुटुंबातील एकाच्या किंवा एका मोठ्या सदस्यांच्या लाभात हक्कसोडपत्राचा दस्त ठेवू, असा दस्त साधारण मुद्रातः रु.500 पत्रावर लेखी,हक्कसाच्या दस्तमध्ये काय संवाद असाव्यात? हक्कसोडपत्र लिहून रक्कम भाग, वयपत्र, धंदा पॉपची, शोधपत्र, एकत्र कुटुंबातील सर्व शाखांची वंशावळ एकत्र कुटुंबाची जमेची बाजू, दोन निष्पक्ष आणि योग्य साक्षीदारांची संख्या, वय ओळख, धंदा निषेधाची लोकशाही, स्वाक्षरी दास्ताच्या अधिकृत अधिकृत नोंदणी,

हक्कसोडपत्राची कधीही स्वीकारा हक्कसोडपत्र देता, कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. हक्कसोड 7/12 किंवा पत्रिकेवर सदस्थाचे नाव सुरु करणे आवश्यक आहे. फक्त तो एकत्र कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगणे.

सूचना या वेळोवेळी घडणान्या घडामोडी घडतात, घडामोडी घडतात् घडामोडी घडवून आणतात् प्रक्रियेवर माहिती उपलब्ध करून दिली जाते, तेव्हा माहितीचा अभ्यास करण्यात आला असता आपण भविष्यात बदल घडवून आणतो तर अद्ययावत माहिती असते.

अन्यथा कोणत्याही लेखाचा आधार घेतला आहे किंवा कोणत्याही प्रकारच्या लेखाशी संबंधित इतर कोणत्याही लेखाच्या संभाव्य नुकसानाच्या किंवा वेबसाईटशी संबंधित लेखक कोणतीही व्यक्ती किंवा कंपनी अस्तित्वात नाही.

सदर लेख किया लेखातील भागाचे छापील इलेक्ट्रोनिक परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा नेटवर्क सोशल मीडियात कॉपी पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्षम मनाई आहे. 

ASHWATECH COMPUTER MAHABALESHWAR

MOB, 9421116604

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...