MS-CIT प्रवेश सुरु.... प्रवेश सुरु....
अश्वटेक कॉम्प्युटर महाबळेश्वर
धार पाजळायलाच हवी
नुकत्याच १० वी आणि १२ वीच्या परीक्षा संपल्यात. नक्कीच एका मोठ्या तणावातून पाल्य आणि पालक मोकळे झालेले असणार. खरेतर आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा या मंडळींनी पार पाडलेला आहे.
पण इथेच थांबलेले चालेल का?
नक्कीच नाही. खरा प्रवास तर आता सुरू होणार आहे. खरी स्थित्यंतरे आता घडणार आहेत.
• मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमाकडे
• एका वर्गातील स्टेट बोर्ड कॉम्पिटिशन कडून सीबीएसई आणि आयसीएसई कडे
• दहा वर्षे एका ठिकाणी होते आता नवीन कॉलेज कडे
म्हणूनच आता आत्मविश्वास महत्त्वाचा
तो कसा मिळणार?
आपले वेगळेपण जपून
वेगळेपण कसे जपणार?
डिजिटल स्किल्स व संभाषण कौशल्य आत्मसात करून त्या द्वारे आत्मविश्वासाने आपली देहबोली सुधारून.
मग या प्रत्येक गोष्टींवर आताच काम करायला हवे.
डिजिटल स्किल्स कुठून मिळतील?
आपल्या पाल्यास व्हाट्सअप , युट्युब, इंस्टाग्राम नक्कीच येत असेल पण संगणकाचा गैरवापर होण्याचे धोके, बसण्याच्या पद्धती, सायबर गुन्हे याबाबी त्याला MS-CIT मधूनच शिकता येतील. सोबतच शास्त्रशुद्ध पद्धतीने संगणकाचा वापर, एम एस ऑफिस तसेच २०० हून अधिक डिजिटल स्किल्स फक्त MS-CIT मध्येच.
MS-CIT चं का?
महाराष्ट्रात खरी IT क्रांती आली MS-CIT मुळेच. त्यामुळेच युवावर्ग IT ची स्वप्न पाहू लागला आणि IT क्षेत्रात मराठी झेंडा दिमाखात रोवला गेला. १० वी नंतर MS-CIT केलेल्या लाखो विद्यार्थ्यांचा करिअरचा पाया MS-CIT आहे हे कोणीही मान्य करेल. आजतागायत १ कोटी ४० लाख विद्यार्थ्यांना MS-CIT ने नवी दिशा दिलेली आहे.
१० वी नंतर च्या सुट्टीचा फायदा कसा घ्यावा?
• विद्यार्थी जीवनात शेवटची सगळ्यात मोठी सुट्टी म्हणजे १० वी नंतरची सुट्टी. नंतरच्या आयुष्यात एवढी प्रदीर्घ सुट्टी मिळत नाही. त्यामुळेच स्कील्स अप ग्रेड करण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा काळ.
• १० वी-१२ वी नंतर स्टेट बोर्ड, सीबीएससी, आयसीएससी या सर्व बोर्डची विद्यार्थी एकाच वर्गात येतात. त्यांनी शिकलेल्या अभ्यासक्रमात तफावत असल्या कारणामुळे न्यूनगंड येण्याचा धोका नक्कीच असतो. हा फरक मिटवण्यासाठी आता ते skills शिकणे हीच एक नामी संधी असते.
• खूप अभ्यास केल्यानंतर येणारी पोकळी कदाचित हानिकारक ठरू शकते म्हणूनच स्वतःचे स्किल्स अप ग्रेड करण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेवणे कधीही फायद्याचे ठरू शकते.
एकंदरीत, MS-CIT केल्याने डिजिटल स्किल्स तर आत्मसात होतातच, आत्मविश्वास वाढून देहबोलीतून वेगळेपणा जाणवतो.
MS-CIT EXAM झाली की लगेच provisional सर्टिफिकेट
अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर
MS-CIT केंद्रात आजच MS-CIT साठी प्रवेश घ्या
मोबाईल 9421116604/8830559931
Comments
Post a Comment