तुमचं आधार अपडेट आहे ना? नसेल तर Update करा.
तुमची महत्वाची कामं वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असल्यास आधार वेळोवेळी अपडेट असणं महत्वाच आहे.आधार अपडेट (AADHAR UPDATE) नसल्यास तत्काळ अपडेट करण्यास प्राधान्य द्या.
आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, लिंग, मोबाईल नंबर, नातेसंबंध, तुम्हाला कोणत्याही माहितीत बदल अपेक्षित असल्यास तत्काळ आधार अपडेट करा.
विवाहानंतर महिलेच्या घराच्या पत्त्यात बदल होतो. नाव तसेच आडनाव यामध्येही बदल होतो. अशा स्थितीत आधार अपडेट करणे महत्वाचे ठरते. पतीच्या नावानुसार आडनावातील बदल महत्वाचा ठरू शकतो. लग्नानंतर पत्त्यामध्ये देखील बदल होतो.
MSCIT प्रशिक्षण व परीक्षा केंद्र
अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर
Comments
Post a Comment