लायसन्सचा डमी खेळ खल्लास! लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ‘आर्टीफिशियल इंटेलिजन्सचं तंत्र, टेस्टला डमी बसविणे आता अशक्य
परिवहन विभागाने ऑनलाइन शिकाऊ चालक परवाना (Learning Driving Licenses) देण्यासही
सुरूवात केली आहे. हा परवाना देताना दहावीच्या परीक्षेत (Tests) जसे डमी उमेदवार बसतात तशाच प्रकारे शिकाऊ वाहन चालकांच्या या परीक्षेत देखील गडबड होऊ लागल्याचं लक्षात आलं. त्यामुळे परिवहन विभागाने आता आर्टीफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून
त्यामुळे डमी उमेदवार बसविणं आता अशक्य मित्रांनो तुम्हाला जर शिकाऊ चालक परवाना (Learning Driving Licenses) काढायच असेल तर तुम्हाला स्वतःची (Tests) परीक्षा स्वतःलाच द्यावे लागते. तसं न केल्यास तुमच्या वर कायदेशीर कारवाई होऊ शकते .अधिक माहितीसाठी व Driving Licenses काढण्यासाठी संपर्क करा.
अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर
मो. ९४२१११६६०४
Comments
Post a Comment