विद्यार्थ्यांनो. दहावी आणि बारावी नंतर कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक;
बारावीनंतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रं:-
1) बारावीची ओरिजनल मार्कशीट.
2) बारावी उत्तीर्ण झाल्याचं सर्टिफिकेट
3) कॅरेक्टर सर्टिफिकेट.
4) लिव्हिंग सर्टिफिकेट
5) दहावीची मार्कशीट
6) घरच्या पत्त्याचा पुरावा किंवा डोमेसीएल सर्टफिकेट
7) जात प्रमाणपत्र
8) आधार कार्ड
9) पॅन कार्ड
10) पासपोर्ट फोटो
11) उत्पन्न दाखला
१२) EWS दाखला(मराठा,ब्राह्मण)
१३) नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (प्रवर्गातील)
14) Central OBC
दहावीनंतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रं
1) दहावीची मार्कशीट
2) दहावीचा डिप्लोमा
3) लिव्हिंग सर्टिफिकेट
4) घरच्या पत्त्याचा पुरावा किंवा डोमेसीएल सर्टफिकेट
5) जात प्रमाणपत्र
6) आधार कार्ड
7) पॅन कार्ड
8) पासपोर्ट फोटो
९) Central EWS दाखला(मराठा,ब्राह्मण)
१० ) नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (प्रवर्गातील)
तसंच वरील सर्व कागपत्रांच्या झेरॉक्सचे काही सेट्सही स्वतःजवळ ठेवा म्हणजे तुम्हाला वेळेवर धावाधाव करावी लागणार नाही.
अधिक माहितीसाठी
आपले सरकार सेवा केंद्र महाबळेश्वर
३५ ओरचीड शॉपिंग मॉल महाबळेश्वर
मो. ९४२१११६६०४

Comments
Post a Comment