Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

सामाजिक अर्थसहाय्य योजना,पात्रता,आवश्यक कागदपत्रे,दरमहाअनुदान रक्कम अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

सामाजिक अर्थसहाय्य योजना   संजय गांधी निराधार योजना पात्रता-वय   वर्षे ६५ वर्षापेक्षा कमी असलेल्या निराधार,परित्यक्ता,विधवा महिला,अपंग व असाध्य रोगाने पिडीत स्त्री पुरुष आवश्यक कागदपत्रे (अनुदान रक्कम दरमहा १०००)   १. वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालय फिया शाळा सोडल्याचा दाखला २. पतीचा मृत्यूचा नोंद दाखला ३. मुलांची जमतारीख किया वयाचा दाखला आधार कार्ड झेरॉक्स ४. दारिद्रय रेषेखालील असल्याचा ग्रामसेवकांचा ५. तहसिलदार यांच्या सहीशिक्का उत्पन्नाचा   दाखला ६. दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४०% किया जास्त अपेक्षित आहे. दिव्यांग व्यक्तिचे वार्षिक उत्पन्न ५० हजाराच्या आत असावे व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार यांच्या सहीशिक्कासह ७.   रेशनकार्ड झेरॉक्स ८. रहवासी दाखला किमान १५ वर्ष रहीवासी असलेला ग्रामसेवकांचा दाखला ९. आधारकार्ड झेरॉक्स   १० शासानाच्या अन्य योजनेचा लाभ घेत नाही असा तलाठी अंतरवासी दाखला ११ सकल रिपोर्ट   इंदिरा गांधी विधवा   पात्रता-वय   वर्षे ४० ते ७९   वर्षाआतील आवश्यक कागदपत्रे (अनुदान र...

सरपंच निवडणुकीसाठी पात्रता - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्रता ,ग्रामपंचायत निवडणूक लागणारे कागदपत्रे

प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायत कार्यालय व गावाची देखरेख करणारा व्यक्ती म्हणजे सरपंच. तर प्रत्येकाची इच्छा असते की गावात आपण सरपंच व्हायचे निवडणूक लढवायची परंतु सरपंच निवडणूक मध्ये उभे राहण्यासाठी किंवा ग्रामपंचायत निवडणूक मध्ये उभे राहण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्रता काय असते ? सरपंच निवडणुकीसाठी पात्रता काय असते ? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियम व अटी अशी संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळेल सरपंच निवडणुकीसाठी पात्रता - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्रता  तुम्हाला जर सरपंच निवडणुकीसाठी उभे राहायचे असेल तर खाली दिलेले पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.  1) सरपंच निवडणुकीत उभी राहणारी व्यक्ती भारतीय असावी. 2) उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे. 3) ज्या ग्रामपंचायत साठी निवडणूक लढत आहेत त्या ग्रामपंचायतीचा मतदाता असणे आवश्यक आहे. 4) उमेदवाराकडे ग्रामपंचायत तिचा कोणताही कर घरपट्टी पानपट्टी थकबाकी नसावी. 5) उमेदवार हा शासकीय व सरकारी कर्मचारी नसावा. 6) उमेदवाराच्या नावावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा द...