सामाजिक अर्थसहाय्य योजना,पात्रता,आवश्यक कागदपत्रे,दरमहाअनुदान रक्कम अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
सामाजिक अर्थसहाय्य योजना
संजय गांधी निराधार योजना
पात्रता-वय वर्षे ६५ वर्षापेक्षा कमी असलेल्या निराधार,परित्यक्ता,विधवा
महिला,अपंग व असाध्य रोगाने पिडीत स्त्री पुरुष
आवश्यक कागदपत्रे (अनुदान रक्कम दरमहा १०००)
१.
वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालय फिया शाळा सोडल्याचा दाखला
२.
पतीचा मृत्यूचा नोंद दाखला
३.
मुलांची जमतारीख किया वयाचा दाखला आधार कार्ड झेरॉक्स
४.
दारिद्रय रेषेखालील असल्याचा ग्रामसेवकांचा
५.
तहसिलदार यांच्या सहीशिक्का उत्पन्नाचा दाखला
६.
दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४०% किया जास्त अपेक्षित आहे. दिव्यांग
व्यक्तिचे वार्षिक उत्पन्न ५० हजाराच्या आत असावे व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार
यांच्या सहीशिक्कासह
७.
रेशनकार्ड झेरॉक्स
८.
रहवासी दाखला किमान १५ वर्ष रहीवासी असलेला ग्रामसेवकांचा दाखला
९.
आधारकार्ड झेरॉक्स
१० शासानाच्या अन्य योजनेचा लाभ घेत नाही असा
तलाठी अंतरवासी दाखला
११
सकल रिपोर्ट
इंदिरा गांधी विधवा
पात्रता-वय वर्षे ४० ते ७९
वर्षाआतील
आवश्यक कागदपत्रे (अनुदान रक्कम दरमहा - २०००)
१.
वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालय किवा शाळा सोडल्याचा दाखला
२.
पतीचा मृत्यूचा नोंद दाखला
३
मुलांची जमतारीख किया वयाचा दाखला आधार कार्ड झेरॉक्स
४
द्रारिद्रय रेषेखालील असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला
५
तहसिलदार यांच्या सहीशिक्कासह उपयाचा दाखला
६.
रेशनकार्ड झेरॉक्स
७
रहीवासी दाखला किमान १५वर्ष रहीवासी
असलेला ग्रामसेवकाचा दाखला
८.
आधारकार्ड झेरॉक्स
९.
शासानाच्या अन्य योजनेचा लाभ घेत नाही असा तलाठी अंतरवासी दाखला
१०
सर्कल रिपोर्ट
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना
पात्रता-वय वर्षे ४० ते ७९
वर्षाआतील
आवश्यक कागदपत्रे (अनुदान रक्कम दरमहा १०००)
१.
वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालय किवा शाळा सोडल्याचा दाखला
२.
दारिद्रय रेषेखालील असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला
३.तहसिलदार
यांच्या सही शिक्कासह उत्पन्नाचा दाखला २१ हजारापर्यंत असावे व अपंग असल्यास
तहसिलदार यांच्या सहीशिक्कास
उपत्राचा
दाखला ५० हजाराच्या आतील
४.
रेशनकार्ड झेरोक्स
५
रहिवासी दाखला किमान १५ वर्ष रहीवासी
असलेला ग्रामसेवकांचा दाखला
फोटो-२
पासपोर्ट साईज
६.
आधारकार्ड झेरॉक्स
७
आधारकार्ड झेरॉक्स
८.
शासानाच्या अन्य योजनेचा लाभ घेत नाही असा
तलाठी अंतरवासी दाखला
९.
सर्कल रिपोर्ट
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती
वेतन योजना
पात्रता-वय वर्षे ६५
ते ६५ वर्षावरील
आवश्यक कागदपत्रे (अनुदान रक्कम दरमहा १०००)
१.
वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालय किवा शाळा सोडल्याचा दाखला
२.
दारिद्रय रेषेखालील असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला
३.तहसिलदार
यांच्या सही शिक्कासह उत्पन्नाचा दाखला २१ हजारापर्यंत असावे व अपंग असल्यास
तहसिलदार यांच्या सहीशिक्कास
उपत्राचा
दाखला ५० हजाराच्या आतील
४.
रेशनकार्ड झेरोक्स
५
रहिवासी दाखला किमान १५ वर्ष रहीवासी
असलेला ग्रामसेवकांचा दाखला
फोटो-२
पासपोर्ट साईज
६.
आधारकार्ड झेरॉक्स
७
आधारकार्ड झेरॉक्स
८.
शासानाच्या अन्य योजनेचा लाभ घेत नाही असा
तलाठी अंतरवासी दाखला
९.
सर्कल रिपोर्ट
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती
वेतन योजना
पात्रता-वय वर्षे १८
ते ७९ वर्षावरील स्त्री पुरुष
आवश्यक कागदपत्रे (अनुदान रक्कम दरमहा १०००)
१.
वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालय किवा शाळा सोडल्याचा दाखला
२.
दारिद्रय रेषेखालील असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला
३.तहसिलदार
यांच्या सही शिक्कासह उत्पन्नाचा दाखला २१ हजारापर्यंत असावे व अपंग असल्यास
तहसिलदार यांच्या सहीशिक्कास
उपत्राचा
दाखला ५० हजाराच्या आतील
४.
रेशनकार्ड झेरोक्स
५
रहिवासी दाखला किमान १५ वर्ष रहीवासी
असलेला ग्रामसेवकांचा दाखला
फोटो-२
पासपोर्ट साईज
६.
आधारकार्ड झेरॉक्स
७
आधारकार्ड झेरॉक्स
८.
शासानाच्या अन्य योजनेचा लाभ घेत नाही असा
तलाठी अंतरवासी दाखला
९.
सर्कल रिपोर्ट
१०.
मुलांच्या आधार कार्ड झेरॉक्स
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
पात्रता-वय वर्षे १८
ते ५९ वर्षावरील
आवश्यक कागदपत्रे (अनुदान रक्कम फक्त एकदाच एक
रकमी रु.२००००)
१.
दारिद्रय रेषेखालील असल्याचा ग्रामसेवकांचा
दाखला(कुटुंब दारिद्र्य रेषेत असणे आवश्यक)
२.
कुटुंबातील कमावती व्यक्ती मयात असल्यास मयात
झालेपासून १ वर्षाच्या आत तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक
३.
मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला
४.
तहसीलदार यांच्या सही शिक्कासः उत्पन्नाचा
दाखला.

.jpg)

Comments
Post a Comment