वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनसाठी नीट (NEET UG 2023) परीक्षेसाठी नोंदणी सुरू. अर्ज करण्यासाठी आजच भेट द्या अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर येथे
NEET UG 2023 ची परीक्षा 7 मे रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाणार आहे.
NEET (UG) 2023 ची परीक्षा एकूण १३ भाषांमध्ये होणार आहे.
इंग्रजी,हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूसह विविध भाषांचा समावेश आहे.
NEET UG 2023 च्या अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांचा समावेश आहे. NEET UG 2023 प्रवेश परीक्षेत 11वी आणि 12वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषय असतील.
NEET UG 2023 परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वीची मार्कशीट, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. NEET UG 2023 ची परीक्षा 720 गुणांची असेल.
Fees
General/ सामान्य 1700/-
General-EWS/OBC-NCL(CENTRAL LIST) 1600/-
SC / ST / Person with Disabilities(PwD)/Third Gender 1000/
-
-------------------------------------


Comments
Post a Comment