शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे, ⚡️ शैक्षणिक कामांसाठी, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, नोकरी संदर्भात आवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी शासनाच्या नियमावलीनूसार आवश्यक कागदपत्रांची यादी (चेकलीस्ट)👇
दहावी-बारावीचे आता लागतील , निकालानंतर पुढील शैक्षणिक कामांसाठी लागणाऱ्या दाखल्यांकरिता विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे. तहसिल कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, सेतू केंद्र, आपले सरकार पोर्टल केंद्र अशा ठिकाणच्या वाऱ्या पालकांना सतत कराव्या लागतात. एप्रिल ते जुलैअखरे डोमिसाईल, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर व रहिवासी, आदी स्वरूपाचे विविध दाखल्यांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांच्या फेऱ्या चालू राहतात.
शासनाच्या
विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठीही शासकीय
कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. अशावेळी दाखल्यांसाठी आवश्यक
कागदपत्रांमध्ये त्रूटी आढळल्यातर पुन्हा फेऱ्या वाढतात. यामुळे वेळेसोबत विनाकारण
आर्थिक नुकसानही होते. पालक आणि विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने ई-सेवा केंद्र, आपले
सरकार, यासारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सेवांमुळे शासकीय दाखले मिळणे सोपे
झाले आहे.
📣 शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे
आमचा पत्ता
अश्वटेक कॉम्पुटर आपले सरकार सेवा केंद्र,
सेतू केंद्र महाबळेश्वर
३५ ओर्चीड शॉपिंग मॉल , बँक ऑफ महाराष्ट्र सामोर,
HDFC बँक जवळ मस्जिद रोड,महाबळेश्वर
मो. 9421116604 / 8830559931


Comments
Post a Comment