हक्कसोड पत्र हे एक कायदेशीर कागदपत्र आहे. घरातल्या मुलीला संपत्तीचा दावा सोडताना हे हक्कसोड पत्र द्यावे लागते. घरातल्या संपत्तीवर मी स्वखुशीने दावा सोडत आहे , असं म्हणत त्यावर मुलीची स्वाक्षरी असते. बहिणीने हक्कसोड पत्र दिल्यावर तिला साडी-चोळी देण्याची पद्धतही महाराष्ट्रात आहे. हक्क सोड पत्र म्हणजे काय ? हक्कसोड पत्र हे एक कायदेशीर कागदपत्र आहे. घरातल्या मुलीला संपत्तीचा दावा सोडताना हे हक्कसोड पत्र द्यावे लागते. घरातल्या संपत्तीवर मी स्वखुशीने दावा सोडत आहे , असं म्हणत त्यावर मुलीची स्वाक्षरी असते. बहिणीने हक्कसोड पत्र दिल्यावर तिला साडी-चोळी देण्याची पद्धतही महाराष्ट्रात आहे. हक्क सोड पत्र अटी , नियम आणि शर्ती काय आहेत मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की हक्कसोडपत्र म्हणजे काय , ते कश्या पद्धतीने केल जाते , त्याच्या अटी , नियम आणि शर्ती काय आहेत ? हक्कसोड करत असतांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या मित्रांनो आपण बघुया हक्कसोडपत्र...