कृषी पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी अटी,केंद्रास मिळणारे लाभ, ऑनलाईन अर्ज करा !- अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
भारतात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होणार असून शहरी पर्यटकांना शांत , निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळू शकणार आहे. कृषी पर्यटन शेती आणि शेतीवर आधारित असल्यामुळे कृषी पर्यटन सुरू करण्यासाठी कमीत कमी एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक शेती क्षेत्र असणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे. या केंद्रांना वस्तू व सेवा कर , विद्युत शुल्क इतरचा लाभ मिळणार आहे. कृषी पर्यटनाची चांगली छायाचित्रे , व्हीडिओ पर्यटन संचालनालयास दिल्यास त्याची प्रसिद्धी विविध माध्यमांतून करण्यात येणार महाराष्ट्र कृषी पर्यटन केंद्र ऑनलाइन नोंदणी - Maharashtra Agro Tourism Online Registration: कृषि पर्यटनासाठी अटी: १) कृषि पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी किमान १ एकर शेती क्षेत्र असणे , सात-बारा कुटुंबाच्या नावे असणे...